" आय. सी.सी. चॅम्पियन ट्रॉफी २०२५ "

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी पाहून मी ऋण झालो 
आणि मॅच पाहण्यात आतल्या आत मग्न झालो,
हर एक मॅच जिंकत जिंकत,
भारताने सेमी फायनल मध्ये एन्ट्री केली
आणि ऑस्ट्रेलियाच्या टीमशी झुंजली
2023 मधील आयसीसी वर्ल्ड कप त्यांनी दुरावली
आताचे आपलीच म्हणून ऑस्ट्रेलियाची टीम हरवली....

9 मार्च भारताने फायनल मध्ये उडी मारली 
दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये सामना भरली ,
समोर होता न्यूझीलंडचा संघ 
रंगणार होता मोठा जंग.....

न्यूझीलंड ने जिंकला टॉस
 रन काढायचे होते भरघोस 
म्हणून त्यांना होता बॅटिंग करायचा जोश 
50 ओव्हर मध्ये 251 काढून थांबली 
तशी चॅम्पियन ट्रॉफी घाबरली.....

भारताचे जेव्हा बॅटिंग आली 
तशी सगळी लोकं आरोळ्या मारत सुटली 
ओपनर आले हिटमॅन सोबत गिल
तशी उडाली न्यूझीलंडची किलबिल 
हिट मॅ न ने काढले सेवेन्टी सिक्स
आत्ता ट्रॉफी आपलीच फिक्स.....

कोहली चा जर्सी नंबर अठरा 
न्यूझीलंड समोर होता खतरा
पण, कोहली ला आला जोश 
गमावून बसला होश
 जोश मध्ये वाईट बोल ची भेटली एक रन 
न्यूझीलंड ने केलं दुसऱ्या बोलतच बॅक रन....

दोन्ही संघात जबरदस्त मॅच रंगली 
भारतीय लोक आरोळ्या मारून भंगली
आणि भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली.....

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वाभिमान – माणसाची खरी ओळख....

जरा जपून.....